धरणगाव प्रतिनिधी । येथील राजे प्रतिष्ठान संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी वैभव पाटील यांची निवड करण्यात आली. निवड झाल्याचे नियुक्तीपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी ॲड.डॉ.एस.एस.पाटील, जिल्हाध्यक्ष सचीन पाटील, जिल्हाकार्याध्यक्ष केतन पाटील, युवक जिल्हाध्यक्ष कृष्णा पाटील, शहराध्यक्ष विश्वास महांगळे यांच्यासह ललित पाटील, ललित मराठे, दिनेश भदाने, राकेश खैरणार, हरिष मोरे आदी उपस्थित होते.
राजे प्रतिष्ठान संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी वैभव पाटील
6 years ago
No Comments