राधाकिसन जोशी यांचे निधन

radhakisan joshi

धरणगाव प्रतिनिधी । तालुक्यातील पिंपरी खुर्द येथील रहिवासी राधाकिसन मधुरालाल जोशी यांचे (वय-85) वृद्धापकाळाने आज सकाळी निधन झाले आहे.

त्यांची अत्यंयात्रा सायंकाळी 5 वाजता राहत्या घरातून निघणार आहे. केशरलाल पांडे व सुभाष पांडे यांचे मोठे बंधू आहेत. त्यांच्या पश्चात दोन भाऊ, दोन मुले, चार मुली सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.

Protected Content