प्रा. डॉ. संध्या सोनवणे यांना आदर्श शिक्षक ई-पुरस्कार जाहीर

यावल प्रतिनिधी । येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे कला, वाणीज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. संध्या सोनवणे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक ई- पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

मुक्ताईनगर येथील शिवचरण उज्जैनजर फाउंडेशनच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील सन्माननीय शिक्षकांना माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती दिनानिमित ई-आदर्श शिक्षक पुरस्कार, फेसबुक लाईव्ह वरुन औरंगबादच्या उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर यांनी त्यांची राज्यस्तरिय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्रा. डॉ संध्या सोनवणे यांना जाहीर झाल्याचे घोषित केले. प्रा.डॉ . संध्या सोनवणे त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आमच्या विद्यालयाच्या प्रा. डॉ. संध्या सोनवणे यांनी शैक्षणीक क्षेत्रातील केलेले उल्लेखनिय कार्य हे आम्हा सर्वाना प्रेरणा देणारेच आहेत . अशी प्रतिक्रीया त्यांच्या महाविद्यालयाच्या शिक्षकांच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!