भुसावळ- (प्रतिनिधी) येथील वरणगाव रस्त्यावरील सुंदर नगरातील रहिवासी पुष्पा पितांबर सावकारे (वय५८) यांचे आज (दि.३० मे) निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे. त्या विजय व संजय सावकारे यांच्या मातोश्री होत्या.
पुष्पा सावकारे यांचे निधन
6 years ago
No Comments