कोळी समाज विकास मंडळ आयोजीत राज्यस्तरीय कोळी समाज वधू वर परीचय सूचीचे प्रकाशन

साकेगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी  | कोळी समाज विकास मंडळ आयोजीत राज्यस्तरीय कोळी समाज वधू वर परीचय सूचीचे प्रकाशन २५ डिसेंबर रोजी कोळी मंगल कार्यालयात करण्यात आले. सुरूवातीला महर्षी वाल्मिकी ऋषींच्या प्रतिमेस कोळी समाज विकास मंडळाचे खजिनदार श्री. अभिमन्यू सोनवणे (मामा) यांनी पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरवात केली.

सुचीचे प्रकाशन ज्ञानेश्र्वर सोनवणे ( अध्यक्ष कोळी समाज विकास मंडळ), श्री. नितिन सोनवणे (उपाध्यक्ष  कोळी समाज विकास मंडळ), चंद्रकांत सूर्यवंशी (अध्यक्ष राज्यस्तरीय कोळी समाज वधू वर मेळावा),  वसंत सपकाळे, दीपक सोनवणे, भागवत सपकाळे, विजय तावडे, धर्मा कोळी, रोहिदास सोनवणे,  दत्तात्रय सपकाळे, गोकुळ सपकाळे, रवींद्र सोनवणे, विलास सपकाळे, दिलीप सोनवणे, कार्तिक सोनवणे आदी समाज बांधव उपस्थित होते.

Protected Content