जळगाव (प्रतिनिधी) दोडे गुजर संस्थांन जळगावतर्फे समाजातील गुणवंतांचा गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. यात समाजातील विविध क्षेत्रातील यशस्वी तसेच निवडलेल्या प्रतिभावंतांचा गुणगौरव करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने यशस्वी व गुणवंत विद्यार्थ्यांनी गुणपत्रके, पत्ता, फोन नंबरसह ३० जुलै पर्यंत जमा करावीत असे आवाहन असे आवाहन संस्थानचे अध्यक्ष चंद्रशेखर पाटील, , सचिव डॉ. राधेश्याम चौधारी यांनी केले आहे.
कागदपत्र जमा करण्याचे ठिकाण
जळगाव: – दोडे गुर्जर बोर्डिंग, ३१७ नवी पेठ, सृष्टी हॉस्पिटल, गणेश कॉलोनी रोड जळगाव.
अमळनेर :– दोडे गुर्जर भवन, न्यु. प्लॉट अमळनेर, प्रा. डॉ. डी. आर. चौधरी, एन. आर. चौधरी सर.
चोपडा :- एम. व्ही. पाटील सर, डी. बी. पाटील साहेब, प्रवीण पाटील (पत्रकार), डॉ. तृप्ती राहुल पाटील (यशोधन पाटील), मंगल पाटील.
शिरपुर :- निश्चल पाटील सर (सरस्वती क्लासेस) , ऍड.मंगलसिग चौधरी, अशोक रामकृष्ण पाटील (भोरटेक)
यावल :- डी. व्ही. पाटील सर, मनवेल हायस्कुल, साई हॉस्पिटल यावल.
भुसावळ :- महेश गुजर, निलेश पाटील
धरणगाव :- राजस ग्राफिक्स, अनिल पाटील सर, गुर्जर दिव्य पिंप्री
धुळे/शिंदखेडा :- शशिकांत सुकदेव पाटील, वासुदेव फकिरा पवार (धुळे)
नंदुरबार :- मीनल पाटील
निकष :- पदवी, पदव्युत्तर, डिप्लोमा गुण ६० टक्क्यांच्या वर, एमपीएससी, यूपीएससी उत्तीर्ण, नेट, सेट, एनइएफटी, टीईटी, पीचडी प्राप्त, १२ वी पस (गुण ७५ टक्क्यांपेक्षा जास्त) , १० वी पस (गुण ८० टक्क्यांपेक्षा जास्त) , तसेच १ली ते ९ वी स्कॉलरशिप, एम. टी. एस., एन.टी.एस., ऑलम्पियाड शिष्यवृत्तीधारक व विशेष प्रावीण्यात यश, निवड.