Home Cities यावल प्रेमचंद जैन यांचे निधन

प्रेमचंद जैन यांचे निधन

0
106


2c5cda0e b090 4ec6 bbd1 f7c1571642f2

यावल, प्रतिनिधी | तालुक्यातील दहिगाव येथील रहिवाशी प्रेमचंद सोनूलाल जैन (वय ६४) यांचे आज (दि.२१) दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या (दि.२२) सकाळी १०.०० वाजता त्यांच्या राहत्या घरापासून काढण्यात येणार आहे.

 

प्रेमचंद जैन यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा, वहिनी व पुतण्या असा परिवार आहे. ते दहिगाव येथील पापड उत्पादक अविनाश जैन यांचे काका होते.


Protected Content

Play sound