फैजपूर (प्रतिनिधी)। येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरमधील रहिवासी प्रमिलाबाई भालचंद्र मेढे (वय-५५ ) यांचे रविवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा सोमवारी सकाळी ११ वाजता राहत्या घरून निघणार आहे. त्यांच्या पश्चात पती, ३ मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते माजी सैनिक भालचंद्र मेढे यांच्या पत्नी तर समाजसेवक पप्पू मेढे यांच्या मातोश्री होत.
फैजपूर येथील प्रमिलाबाई मेढे यांचे निधन
6 years ago
No Comments