भुसावळ, प्रतिनिधी | येथून जवळच असलेल्या कंडारी प्लॉट भागातील रहिवासी प्रकाशबाई प्रल्हाद परदेशी( वय ६३) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात २ मुले,२ मुली,सुना,जावई व नातवंडे असा परिवार आहे. त्या विमा प्रतिनीधी शशिकांत(गुड्डू) परदेशी यांच्या आई होत.
प्रकाशबाई परदेशी यांचे निधन
6 years ago
No Comments