Home Cities अमळनेर प्रकाश पाटील यांची पोलीस उपनिरीक्षकपदी नियुक्ती

प्रकाश पाटील यांची पोलीस उपनिरीक्षकपदी नियुक्ती

0
26

WhatsApp Image 2019 05 03 at 7.07.44 PM

अमळनेर ( प्रतिनिधी) साकी नाका शहर पोलीस ठाण्यात पोलीस नाईक या पदावर कार्यरत असणारे प्रकाश रघुनाथ पाटील यांची खाते अंतर्गत सरळ सेवेत पोलीस उपनिरीक्षकपदी, नियुक्ती करण्यात आली आहे.

 

खातेअंतर्गत सरळ सेवेत कार्यरत असणारे व एमपीएससीची परीक्षा देऊन त्यात उत्तीर्ण होणारे प्रकाश पाटील यांची शासनाने पोलीस उपनिरीक्षकपदी नियुक्ती केली आहे. येत्या काही दिवसात ते नाशिक येथे प्रशिक्षणासाठी रवाना होणार आहेत. ते मिल कर्मचारी रघुनाथ दामू पाटील व विजया पाटील वासरेकर ह.मु. सुरभी कॉलनी अमळनेर यांचे सुपुत्र होत. त्यांच्या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound