Home Cities अमळनेर अमळनेर प्रहार संघटनेच्या अध्यक्षपदी दिपक पाटील

अमळनेर प्रहार संघटनेच्या अध्यक्षपदी दिपक पाटील

0
59

WhatsApp Image 2019 05 15 at 2.15.50 PM

अमळनेर (प्रतिनिधी) शिरपूर येथे मा.आमदार बच्चूभाऊकडू संस्थापक अध्यक्ष ” प्रहार क्रांती आंदोलन” या संघटनेच्या अमळनेर तालुका अध्यक्षपदी दीपकराव आनंदराव पाटील यांची नियुक्ती कार्नाय्त आली आहे

 

दीपकराव पाटील यांच्यावर  दिव्यांग बंधू भगिनी यांच्या कुठल्याही कामासाठी यानंतर तत्पर राहण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. शिरपूर येथे होणाऱ्या विधवा घटस्फोटीत किंवा दिव्यांग वधूवर परिचय मेळावा आयोजित करण्यात येणार आहे तरी या सुवर्ण संधीचा सर्वांनी फायदा घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. त्यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound