भुसावळ प्रतिनिधी । शिक्षक दिनाचे औचित्य साधून येथील डॉक्टर मानवतकर बहुउद्देशीय संस्थेतर्फे सालाबादाप्रमाणे प्रज्ञासूर्य गुणवंत शिक्षक पुरस्कार २०२० तथा प्रज्ञासूर्य शिक्षण महर्षी पुरस्कार २०२० निवड यादी जाहीर करण्यात आली असून उद्या शिक्षक दिनानिमित्त कार्यक्रमात पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे.
निस्वार्थ भावनेने ज्ञानदान आणि विद्यार्थी घडवण्याचे कार्य अविरत करीत असणाऱ्या भुसावळ तालुक्यातील जिल्हा परिषद नगरपालिका, खाजगी व शासकीय अनुदानित विनाअनुदानित सर्व प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक वरिष्ठ उच्च माध्यमिक, तसेच तंत्रशिक्षण अभियांत्रिकीयतसेच तंत्रशिक्षण अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षण, शाळा महाविद्यालयातील सर्व गुणवंत शिक्षकांना प्रज्ञासूर्य गुणवंत शिक्षक पुरस्कार 2020 ने सन्मानित करण्यात येणार आहे.
आदर्श संस्कारक्षम पिढी कळविण्यात मोलाचा वाटा असणाऱ्या हिंदी सेवा मंडळाचे अध्यक्ष जे. टी. अग्रवाल यांना प्रज्ञासूर्य शिक्षण महर्षी पुरस्कार 2020 ने सन्मानित करण्यात येणार असल्याच डॉक्टर मानवतकर बहुद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर मधु मानवतकर, तथा उपाध्यक्ष डॉक्टर राजेश मानवतकर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे. लवकरच येतो चीत या कार्यक्रमाचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात येणार असून याबाबत सदर पुरस्कार वितरण समारंभाची तारीख जाहीर करण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी कळविले आहे.
पुरस्कारार्थी यांची निवड यादी.
अनिल सोमदेव देशपांडे, वरणगाव.
निशा मानसिंग पाटील, भुसावळ
अर्चना राजेंद्र महाजन, जोगल खोरी ता. भुसावळ,
अशोक साहेबराव तायडे, ओझरखेडे ता भुसावळ
शेख अशफाक शेख सगीर. प्र केंद्रप्रमुख जि. प. प्रा शाळा कंडारी तालुका भुसावळ जि जळगाव.
प्रमोद हरिदास खैरे जि प प्रा शाळा कन्हाळे तालुका भुसावळ जळगाव
संतोष कडू काकडे भुसावळ न.पा. शाळा क्रमांक 21 जि जळगाव
नामदेव शालिग्राम महाजन उ.शि जि. प.प्रा.शाळा मोंढाळे तालुका भुसावल जळगाव
महेंद्र दशरथ पाटील मुख्याध्यापक जि प प्रा शाळा साकरी ता भुसावळ जि जळगाव
जीवन पांडुरंग महाजन.उ. शि. सेंट अलॉयसिस मराठी प्राथमिक शाळा भुसावळ ता भुसावळ जि जळगाव.
संध्या लालितकुमार भोळे. उ.शि.तु.स.झोपे. प्रा. विद्या मंदिर भुसावळ जि जळगाव.
अतुल भास्कर सोनुने उ.शि. सुशिलाबाई नामदेव फालक प्रा विद्या मंदिर भुसावळ ता भुसावळ जि जळगाव.
लीना लक्ष्मण वानखेडे. मुख्याध्यापक श्री गाडगेबाबा प्राथमिक विद्यामंदिर भुसावळ.
वैशाली ज्ञानेश्वर चौधरी. उ.शि. श्री. र. न. मेहता हिन्दी प्रा. विद्यामंदिर भुसावळ जि जळगाव.
मिलिंद सुधाकर कोल्हे उ. शि.शारदा प्राथमिक विद्यामंदिर दिपनगर ता भुसावळ जि जळगाव.
कांचन विक्रांत चौधरी.उ. शि. रेल्वे नॉर्थ कॉलनी विद्या मंदिर भुसावळ जि जळगाव
कमलाकर प्रल्हाद चौधरी केंद्रप्रमुख जि प केंद्र शाळा किन्ही ता भुसावळ जि जळगाव.
माध्यमिक शिक्षण विभाग
ललित कुमार निळकंठ फिरके. उ.शि द. शि.विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भुसावळ जि जळगाव.
सरिता विजय वासवानी.उ. शि. आर एस आदर्श हायस्कूल भुसावळ.
श्रद्धाली निलेश घुले ताप्ती पब्लिक स्कूल भुसावळ जि जळगाव.
सुधीर कौतिक वानखेडे. ऑर्डनन्स फॅक्टरी हायस्कूल व ज्यु. कॉलेज वरणगाव ता भुसावळ जि जळगाव.
किरण इंद्रसिंग पाटील श्री.गाडगेबाबा हायस्कूल भुसावळ. जि जळगाव.
नाना शंकर पाटील, ज्येष्ठ शिक्षक, अहिल्यादेवी कन्या विद्यालय भुसावळ जि जळगाव.
कांचन शैलेश राणे. के नारखेडे विद्यालय भुसावळ जि जळगाव
वंदना अवसु भिरूड. उ. शि. पंडित नेहरू विद्यालय वराडसिम ता भुसावळ जि जळगाव
सतीश नामदेव मोरे. महात्मा गांधी विद्यालय वरणगाव ता भुसावळ जि जळगाव
गोकुळसिंग गणपतसिंग राजपूत. उ. शि. श्रीकृष्ण हायस्कूल शिंदी ता भुसावळ जि जळगाव.
अरुण दत्तात्रय फेगडे नेहरू विद्यामंदिर तळवेल ता भुसावळ जि जळगाव.
मनोज देविदास भोसले. उपशिक्षक श्री स्वामीनारायण गुरुकुल साकेगाव ता भुसावळ जि जळगाव.
गणेश भागवत पाटील . उपशिक्षक, दादासाहेब दामू पांडू पाटील माध्यमिक विद्यालय सुन स गाव
उच्च माध्यमिक शिक्षण विभाग
शामकुमार मधुकर दुसाने. कला विज्ञान आणि पी ओ नहाटा वाणिज्य महाविद्यालय भुसावळ जि जळगाव.
जयश्री दिनकर येवले. शारदा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय. दिपनगर ता भुसावळ जि जळगाव.
अश्विनी उल्हास सरोदे. ज्ञानज्योती उच्च माध्यमिक विद्यालय खडके ता भुसावळ जि जळगाव.
वरिष्ठ शिक्षण विभाग
1) प्रा.अनिल रघुनाथ सावळे दादासाहेब नामदेव भोळे महाविद्यालय भुसावळ जि जळगाव.
2) प्रा. निलेश समाधान गुरुचल. पि.के कोटेचा महिला महाविद्यालय भुसावळ जि जळगाव.
तंत्र व अभियांत्रिकी शिक्षण विभाग
प्रा. गिरीश हेमचंद्र सोनवणे मेकॅनिकल विभाग. संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालय भुसावळ जि जळगाव.
विजय दयाराम ढाके. उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम सर्वोदय हायस्कूल किन्ही ता भुसावळ जि जळगाव.
गणेश रमेश पाटील वेल्डर निदेशक सिद्धिविनायक औद्योगिक प्रशिक्षण संस्था भुसावळ जि जळगाव.
कला शिक्षण विभाग
राजेंद्र प्रल्हाद जावळे कलाशिक्षक मध्य रेल्वे उच्च माध्य इंग्लिश मीडियम स्कूल भुसावळ जि जळगाव
ज्ञानेश्वर शरद बोरोले, कलाशिक्षक. भुसावळ हायस्कूल भुसावळ जि जळगाव
पंकज पंडित साखरे कलाशिक्षक महाराणा प्रताप विद्यालय भुसावळ जि जळगाव.
वैद्यकीय शिक्षण विभाग
प्रा. महेंद्र सि गुप्ता चैतन्य आयुर्वेद महाविद्यालय साकेगाव ता भुसावळ जि जळगाव
क्रीडा शिक्षण विभाग
हिम्मतराव नामदेव पाटील बियाणी मिलीटरी स्कूल, भुसावल
अरविंद बाबुराव बडगुजर क्रीडाशिक्षक राजाराम धोंडू माध्यमिक विद्यालय कुऱ्हे पानाचे ता भुसावळ जि जळगाव.