प्रदिप चव्हाण यांचे निधन

WhatsApp Image 2019 08 25 at 11.23.29 AM

भुसावळ, प्रतिनिधी | ऑर्डनन्स फॉक्टरी भुसावळ येथील रहीवाशी व कर्मचारी प्रदिप बाबुराव चव्हाण (वय-५६) यांचे शनिवार २४ ऑगस्ट रोजी रात्री ८:३० निधन झाले.

 

त्यांची अंतिम यात्रा दि.२५ रोजी दुपारी १२ वाजता राहत्या घरी ज्युनिअर क्लबच्या मागे,ऑर्डनन्स फॉक्टरी भुसावळ येथून निघाली. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी व दोन मुले नयन,निरज आहेत.

Protected Content