Home आरोग्य दंतवैद्यक शास्त्रात पूजा महाजन विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण

दंतवैद्यक शास्त्रात पूजा महाजन विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण


146b4319 d25b 4f30 aaf6 d948a3c540fe
 

यावल (प्रतिनिधी) येथील पुजा प्रकाश महाजन ही विद्यार्थिनी दंतवैद्यक शास्त्र (BDS) अभ्यासक्रमात विशेष प्राविण्यासह नुकतीच उत्तीर्ण झाली आहे. पूजा ही माजी सहाय्यक पोलीस निरीक्षक तथा खान्देश डेअरी फॉर्मचे संचालक प्रकाश सखाराम महाजन आणि सानेगुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील उपशिक्षिका विद्या प्रकाश महाजन यांची मुलगी आहे.

 

कुमारी डॉक्टर पुजा महाजनने हिरे दंतवैद्य कॉलेज नाशिक येथे शिकत होती. पूजा महाजन हिने या आधीसुद्धा माध्यमिक शालांत (SSC ) परीक्षेत भुसावल येथील के. नारखेडे विद्यालयातून सन 2011- 12 मध्ये 98.73 टक्के गुण मिळविले होते. आता यापुढे भारतीय प्रशासन सेवेची तयारी करणार असल्याचे मनोगत तीने व्यक्त केले आहे. तिच्या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.


Protected Content

Play sound