किलबिल बालक मंदीर शाळेत वृक्षारोपण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  शहरातील  किलबिल बालक मंदिर जळगाव या शाळेत वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

 

लिग्रण्ड कंपनीचे डी.जी.एम. के. व्ही. भास्कर रेड्डी ,  विना रेड्डी,डी.टी.एम. डी.डी महाजन  ,निशील तसेच शाळेचे शिक्षण समन्वयक चंद्रकांत भंडारी आणि शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना नेमाडे  आणि सिनियर बालवाडीचे विद्यार्थी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.या कार्यक्रमाला सर्व शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content