Home Cities अमळनेर अमळनेरात उद्या फिनिक्स हॉस्पिटलचा शुभारंभ

अमळनेरात उद्या फिनिक्स हॉस्पिटलचा शुभारंभ


अमळनेर प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील सर्वसामान्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेले फिनिक्स हॉस्पीटलचे  उद्या ४ सप्टेंबर रोजी उद्घाटन होत आहे.

फिनिक्स हॉस्पिटल शुभारंभ व त्याचे उद्घाटन धन्वंतरी पूजन डॉ अनिल शिंदे जनरल सर्जन नर्बदा मेडिकल फाउंडेशन यांच्या हस्ते होणार आहे. तालुक्यातील सर्वसामान्य रूग्णांच्या वैद्यकीय सेवेचा शुभारंभ उद्या शनिवारी ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता या शुभ मूहूर्तावर होत आहे.  याप्रसंगी सत्यनारायणाची पूजेचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी डॉ दिपाली शिंदे, पंडित शिंगाणे, इंदुबाई शिंगाणे, डॉ. संदीप जोशी, डॉ. मयुरी जोशी यांची उपस्थिती राहणार आहे.


Protected Content

Play sound