धरणगाव येथे स्वातंत्र्य दिनानिमित्ताने देशभक्तीपर समूहगीत सादर

WhatsApp Image 2019 08 16 at 12.29.22 PM

धरणगाव, प्रतिनिधी | सावित्रीबाई फुले प्रि प्रायमरी इंग्लिश मेडियम स्कूल शाळेत स्वातंत्र्य दिन मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी समूहगीत सादर केलेत.

याप्रसंगी शाळेचे चेअरमन वासुदेव राजाराम पवार कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. सुभाष भगवंत पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण  करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भरत आसार यांची उपस्थिती होती. या प्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर समूहगीत व भाषण सादर केली. शाळेच्या मुख्याध्यापिका सोनल विजय पाटील, पल्लवी कुलट यांनी सूत्रसंचालन केले. अंजली पाटील यांनी आभार मानले. याप्रसंगी पालक देखील आवर्जून उपस्थित होते.

Protected Content