Home Cities मुक्ताईनगर पंचायत राज समिती सदस्यांनी दिली खडसेंच्या निवासस्थानी भेट

पंचायत राज समिती सदस्यांनी दिली खडसेंच्या निवासस्थानी भेट

0
37

मुक्ताईनगर प्रतिनिधी । जळगाव जिल्हा दौऱ्यावर असलेल्या पंचायत राज समिती मधील सदस्य तथा शिवसेना आ. प्रदिप जैस्वाल, आ. अंबादास दानवे, आ. अमरनाथ राजूरकर यांनी माजी महसुल मंत्री एकनाथराव खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील निवासस्थानी भेट दिली.

यावेळी एकनाथराव खडसे यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे खेवलकर, जि. प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी लोखंडे, मुक्ताईनगर गटविकास अधिकारी नागटिळक यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

 

 


Protected Content

Play sound