पाचोरा रेल्वे स्थानकात ट्रेन लाईव्ह प्रवाशी संघटनेच्या पाठपुराव्याने डिजिटल यंत्रणा

57675 indian railways tw

पाचोरा (प्रतिनिधी) येथील स्टेशनवर लवकरच ऐकू येणार स्पष्ट आवाज पाचोरा स्टेशनवर बसविले जाणार आहेत. यात digital speakers तसेच दिसणार digital coach पोजिशन्स indicator ची सुविधा देण्यात येणार आहे.

 

पाचोरा स्टेशनवर होणारी उद्घोषणा स्पष्टपणे समजत नसल्याने प्रवाशांचा गोंधळ उडत असे. याबाबत , ट्रेन लाईव्ह प्रवाशी संघटनेतर्फे वारंवार मागणी करण्यात येत होती. गुरुवार २७ जूनपासून पुढे लवकरात लवकर तात्काळ speakers बसविण्यासंबंधी कार्यवाही करण्यासंबधीत सूचना देण्यात आल्या आहेत. स्टेशन मास्तर एस. टी. जाधव , माजी CI बागुल , ट्रेन लाईव्ह प्रवाशी संघटनेच्या सर्वच पदाधिकारी सदस्यांनी व रेल्वे सल्लागार दिलीप पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा करून मागणी पूर्ण करून घेतली आहे.

 

 

Protected Content