एरंडोल येथे मराठा आरक्षणाचा जल्लोष

एरंडोल प्रतिनिधी । येथे मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याबद्दल येथे मराठा समाजातर्फे हायवे चौफुलीवर शुक्रवारी शुक्रवारी सायंकाळी जल्लोष करण्यात आला.

याप्रसंगी पेढे भरवून व फटाक्यांची अतिषबाजी करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी अमित पाटील, नगरसेवक अभिजीत पाटील, डॉ. सुरेश पाटील, आर.ए.शिंदे, प्रा.के.जे.वाघ, राकेश पाटील, प्रशांत पाटील, रोहिदास पाटील मान्यवर व कार्यकर्ते युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content