Home धर्म-समाज पाचोरा येथे आषाढीनिमित्त भाविकांना फराळाचे वाटप

पाचोरा येथे आषाढीनिमित्त भाविकांना फराळाचे वाटप

pachora news 3
pachora news 3

pachora news 3

पाचोरा प्रतिनिधी । आषाढी एकादशीनिमित्त शहरातील कृष्णपुरी परीसरात युवासेनेतर्फे भाविकांना राजगीरा लाडू, केळी वाटप व फराळाचे वाटप करण्यात आले.

यावेळी आमदार किशोर पाटील, नगराध्यक्ष संजय गोहिल, गणेश पाटील, सुमीत पाटील, युवासेना शहरप्रमुख संदीप राजे, अनिकेत सुर्यवंशी, वैभव राजपूत, समाधान पाटील, उमेश पेंढारकर, मयुर महाजन, आण्णा चौधरी, पवन पाटील, दादा जगताप, सूरज जगताप यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.


Protected Content

Play sound