Home Cities पाचोरा एएसआय रामभाऊ चौधरी यांची पोलिस उपनिरीक्षकपदी बढती

एएसआय रामभाऊ चौधरी यांची पोलिस उपनिरीक्षकपदी बढती

0
60

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथे कार्यरत असणारे एएसआय रामभाऊ चौधरी यांना पोलीस उपनिरिक्षक पदावर बढती मिळाली आहे.

पाचोरा पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ए. एस. आय. रामभाऊ चौधरी यांच्या अचुक कामाची दखल घेत पोलिस प्रशासनाने रामभाऊ चौधरी यांना पोलिस उपनिरीक्षकपदी बढती मिळून तशी नियुक्ती देखील मिळाली आहे.

या नियुक्तीबद्दल पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे, योगेश गणगे यांच्यासह पाचोरा पोलिस स्टेशनचे सर्व पोलिस कर्मचारी यांनी रामभाऊ चौधरी यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत अभिनंदन केले आहे.


Protected Content

Play sound