जळगाव भाजप कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष ( व्हिडीओ )

291e10c2 8864 486c a541 096adb34e332
291e10c2 8864 486c a541 096adb34e332

291e10c2 8864 486c a541 096adb34e332

जळगाव (प्रतिनिधी) रावेर व जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपचे दोन्ही उमेदवार भरघोस मतांचा लीड मिळवत विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. रक्षाताई खडसे आणि उन्मेष पाटील यांचा विजय निश्चित असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी शहरातील कार्यालया बाहेर एकच जल्लोष सुरु केलाय.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here