Home Cities जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी’ दिनाचे आयोजन

जिल्हाधिकारी कार्यालयात ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी’ दिनाचे आयोजन

2983dc68 00cf 4813 bc27 2f55a68b49c3
2983dc68 00cf 4813 bc27 2f55a68b49c3

 

2983dc68 00cf 4813 bc27 2f55a68b49c3
 

जळगाव (प्रतिनिधी) देशाचे माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांची 28 वी पुण्यतिथी ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी’ दिन म्हणून मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पाळण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम यांनी माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. श्री. कदम यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांना ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी’ शपथ दिली. उपजिल्हाधिकारी(महसुल) रविंद्र भारदे यांचेसह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound