Home Cities यावल ऑर्डनन्स फॅक्टरीचे कर्मचारी रशीद तडवी सेवानिवृत्त

ऑर्डनन्स फॅक्टरीचे कर्मचारी रशीद तडवी सेवानिवृत्त


1641148c 858d 4193 9068 da17f16406ce

फैजपूर (प्रतिनिधी) येथील रहिवासी व ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळचे कर्मचारी रशीद नजीर तडवी हे ३१ मे २०१९ रोजी ३७ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाले’ सन १९८२ पासून त्यांनी सेवा सुरु केली होती.

 

ऑर्डनन्स फॅक्टरीतील सेवेसोबत त्यांनी येथील सामाजिक क्षेत्रातही काम केले, ते आज ही तडवीवाडा मर्दान शाहबाबा ट्रस्टचे संचालकपद सांभाळत आहेत. या व्यतिरिक्त विविध सामाजिक क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त सर्व कर्मचारी, ग्रामस्थ व नातेवाईकांनी त्यांना निरोप देवून उर्वरित आयुष्याबाबत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound