Home आरोग्य पहूर येथे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रॅपीड ॲक्शन फोर्सचे संचलन

पहूर येथे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रॅपीड ॲक्शन फोर्सचे संचलन

0
35


पहूर, ता. जामनेर प्रतिनिधी । पहूर येथे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास पहूर बसस्थानक परिसरात रॅपीड ॲक्शन  फोर्सचे संचलन करण्यात आले.

गणेशोत्सवाच्या काळात शांतता, व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व गणेश विसर्जन शांततेत पार पाडण्याच्या पार्श्वभूमीवर आज रॅपीड ॲक्शन  फोर्स चे संचलन करण्यात आले. यात जवळपास शंभरच्या वर जवान होते. यावेळी पहूर पोलीस स्टेशनचे पी. आय. अरूण धनवडे यांच्या सह त्यांचे सहकारी उपस्थित होते.

 


Protected Content

Play sound