Home Cities जळगाव मनशक्ती केंद्रातर्फे ऑनलाईन गणेश मूर्ती कार्यशाळा

मनशक्ती केंद्रातर्फे ऑनलाईन गणेश मूर्ती कार्यशाळा

0
38

जळगाव, प्रतिनिधी । मनशक्ती प्रयोग केंद्र लोणावळा प्रेरित स्थानिक केंद्र जळगाव, भुसावळ आयोजित केलेली पर्यावरणपूरक गणेश मूर्ती online कार्यशाळेत तीनही सत्रांना मुले आणि पालकांचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे.

मनशक्ती प्रयोग केंद्राच्या स्थानिक केंद्रातर्फे घेण्यात आलेल्या ऑनलाईन पर्यावरणपूरक गणेश मूर्ती कार्यशाळेत साधारणतः २५० पेक्षा अधिक कुटुंबांनी सहभाग घेतला. मुलांनी कार्यशाळेत बघून आणि पालकांच्या मदतीने खूप सुंदर गणपती बनवले आणि फोटो पाठवले. काहींनी स्वतः बनवलेल्या गणपतीचीच प्राणप्रतिष्ठा करून फोटो पाठवले आहेत.


Protected Content

Play sound