Home आरोग्य सावद्यात पुन्हा एक नवीन कोरोना बाधीत रूग्ण

सावद्यात पुन्हा एक नवीन कोरोना बाधीत रूग्ण

0
45

सावदा, ता. रावेर प्रतिनिधी । येथे आज सकाळी एक जणाचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला असून मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

सावदा येथे प्लॉट एरिया भागातील रहिवासा असणारा एक ८२ वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह आल्याने सावदा येथील संख्या ६३ झाली असून यात नऊ मयत पाच वर उपचार सुरू बाकी सर्व घरी आलेले आहे. मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी या वृत्ताला दुजोरा दिलेला आहे. दरम्यान, संबंधीत रूग्णाचा रहिवास असणारा परिसर सील करण्यास प्रारंभ करण्यात आला असून त्या भागात फवारणी करण्यात येणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.


Protected Content

Play sound