रावेर ग्रामीण रुग्णालयाजवळ एकाने घेतला गळफास

रावेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर शहरातील स्टेशन रोडवरील ग्रामीण रुग्णालयाजवळ अज्ञात व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. दरम्यान, घटनास्थळी पोलिस कर्मचारी पोहचले आहे.

याबाबत वृत्त असे रावेर शहरात स्टेशन रोड वर ग्रामीण रुग्णालयाजवळ अतिक्रमात असलेल्या गॅरेज दुकानाच्या पत्राच्या सेडमध्ये रात्री अनोळखी इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सकाळी उघडकीस आली. विशेष बाबा म्हणजे आत्महत्या करणारा व्यक्ती निवस्त्र होता.

 

Protected Content