Home Cities रावेर भाविकांचे श्रध्दास्थान ओंकारेश्‍वर मंदिर ( व्हिडीओ )

भाविकांचे श्रध्दास्थान ओंकारेश्‍वर मंदिर ( व्हिडीओ )

0
44

रावेर प्रतिनिधी । तालुक्यातील भोकरी येथील श्री श्रेत्र ओंकारेश्‍वर येथे महाशिवरात्रीनिमित्त भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी दाखल झाले आहेत.

रावेर तालुक्यातील भोकरी येथील श्री क्षेत्र ओंकारेश्‍वर हे मंदिर अत्यंत जागृत देवस्थान मानले जाते. येथे वर्षभर भाविकांची वर्दळ असते. मात्र महाशिवरात्रीला सर्वात जास्त प्रमाणात भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. या अनुषंगाने आज महाशिवरात्रीनिमित्त आबालवृध्द येथे दर्शनासाठी दाखल झाले आहे.

पहा – ओंकारेश्‍वर मंदिराबाबत हा व्हिडीओ.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound