जुने जळगाव बहुउद्देशीय मित्र मंडळासह असोदा ग्रामस्थांची पूरग्रस्तांना मदत

WhatsApp Image 2019 08 20 at 3.53.18 PM

जळगाव , प्रतिनिधी | गहु (आटा) ३५०० किलो, तांदूळ १२०० किलो, ज्वारी १०० किलो, बाजरी १०० किलो५. बिस्किट ३५ बॉक्स६. चादर, साड़ी, ब्लैंकेट, टी शर्ट घेऊन जळगाव येथून कार्यकर्ते निघाले आहेत.

यात उमाकांत कोल्हे, अण्णा काळे, नारायण कोळी, अरुण मराठे, वैभव चौधरी, जतींन महाजन, कुंदन चौधरी, मिलिंद चौधरी, दत्तू पाटिल, महेंद्र पाटिल, योगेश काळे, तुषार काळे,कुंदन काळे,पीयूष काळे, भास्कर पाटिल, बंटी खड़के,रोहित झोपे, दीपक सरोदे,गिरीश कोल्हे, हरीश कोल्हे,बिन्देश चोपड़े,गणेश खड़के,मनीष कावळे, संदीप चौधरी,हरीश चौधरी,रंजीत खड़के,प्रथमेश पाटिल,सागर चौधरी, हर्षल चौधरी बाकी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा समवेश आहे.

Protected Content