आमदारांच्या शपथविधीस प्रारंभ

vidhansabhaa

मुंबई प्रतिनिधी । नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या आमदारांच्या शपथविधीस आज सकाळपासून प्रारंभ झाला आहे.

सुप्रीम कोर्टाने काल दिलेल्या निकालात आज सकाळी आठ वाजेपासून नवनिर्वाचीत आमदारांचा शपथविधी सुरू करावा असे निर्देश दिले होते. यानंतर अनेक राजकीय घडामोडी होऊन फडणवीस सरकार गडगडले असले. दरम्यान, आज सकाळी आठ वाजेपासून आमदारांचा शपथविधी सुरू झाला आहे. हंगामी विधानसभाध्यक्ष कालीदास कोळंबकर हे आमदारांना शपथ देत आहेत.

Protected Content