Home Cities जळगाव सद्भभावना दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात शपथ

सद्भभावना दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात शपथ


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांची जयंती अर्थात सद्भभावना दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज सकाळी अपर जिल्हाधिकारी प्रविण महाजन यांच्या हस्ते राजीव गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

 

यावेळी परिविक्षाधिन जिल्हाधिकारी अर्पित चौहान, उपजिल्हाधिकारी (महसूल) गजेंद्र पाटोळे, अप्पर जिल्हाधिकारी (विशेष भूसंपादन) श्रीमती जयश्री माळी, तहसीलदार (सामान्य प्रशासन) विजय बनसोडे, तहसीलदार (संगायो) जितेंद्र कुंवर, तहसीलदार (कुळकायदा) श्रीमती उषाराणी देवगुणे यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सद्भभावना दिनानिमित्त शपथ दिली.


Protected Content

Play sound