Home आरोग्य धरणगावात पोषण आहार अभियान रॅली

धरणगावात पोषण आहार अभियान रॅली

0
22

धरणगाव प्रतिनिधी | शहरातून आज पोषण आहार अभियानाची रॅली काढण्यात आली असून यात अंगणवाडी सेविकांसह विद्यार्थी सहभागी झाले.

याबाबत वृत्त असे की, शहरातील नेहरूनगर परिसरात असलेल्या अंगणवाडी क्रमांक १३१ तर्फे आज पोषण आहार अभियान रॅली काढण्यात आली. यात विविध जनजागृतीपर फलकांचा समावेश करण्यात आला होता. यात अंगणवाडी सेविका अलका सपकाळे आणि आशा वाघ यांच्यासह मुले सहभागी झाली होती.

 


Protected Content

Play sound