Home धर्म-समाज मुक्ताईनगर तालुक्यातील असंख्य तरुणांचा मनसेत प्रवेश

मुक्ताईनगर तालुक्यातील असंख्य तरुणांचा मनसेत प्रवेश

0
44

मुक्ताईनगर प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली व बेलसवाढि येथील असंख्य स्वाभिमानी तरुणांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश केला आहे.

हिंदूहृदयसम्राट राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन व मुक्ताईनगर तालुक्यात मनसेची चांगल्याप्रकारे काम वाढावे या अनुषंगाने अंतुर्ली, बेलसवाढि येतील असंख् स्वाभिमानी तरुणांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेने मध्यें जाहीर प्रवेश केला.

यावेळी मनसे (जनहित) जिल्हाउपाध्यक्ष राहुल काळे, अतुल जावरे, ग्रामपंचायत सदस्य मधु भोई , मंगेश कोळी, मुकेश झालटे, यश पाटील, गजू पाटील, पंकज बोर्डे, दुर्गेश देशमुख, अक्षय पाटील, आयुष्य सोनार, धीरज पाटील, तेजस पाटील, मनीष खर्चे, अक्षय देशमुख, तन्मय पाटील, सागर पाटील, अश्विन निंबाळकर, राहुल अक्षय हारगडे, भूषण हारगडे, हर्षल पाटील, सौरव सायखेडे, सचिन पाटील आणि अनेक महाराष्ट्र सैनिक यांच्यासह आदींनी मनसेत प्रवेश केला आहे.


Protected Content

Play sound