निर्मलाबाई शिरसाळे यांचे निधन

जळगाव प्रतिनिधी । येथील त्र्यंबक नगर, महाबळ येथील रहिवासी गं.भा. निर्मलाबाई शिरसाळे (वय ६१) यांचे अल्पशा आजाराने आज (दि. १७) रोजी सकाळी ११.३० वाजता निधन झाले. 

त्यांच्या पश्चात २ मुले, १ मुलगी, नातू, पणतू असा परिवार आहे. त्या रवि शिरसाळे यांच्या मातोश्री होत. त्यांचा गंधमुक्ती व उत्तरकार्याचा कार्यक्रम २७ रोजी सकाळी १० वाजता होणार आहे.

 

Protected Content