नववी फेरीअखेर उन्मेष पाटील 198276 मतांनी आघाडीवर

unmesh patil

जळगाव प्रतिनिधी । जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीत महायुतीचे उमेदवार उन्मेष पाटील हे नववी फेरीअखेर 334012 मतांनी आघाडीवर असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे भाजपचा लीड आता वाढून 198276 एवढा झाला आहे.

 

जळगाव लोकसभा मतदारसंघात महायुतीचे आमदार उन्मेष पाटील तर महाआघाडीचे गुलाबराव देवकर यांच्यात काट्याची टक्कर झाली होती. २३ एप्रिल रोजी मतदान झाल्यानंतर आज (२३ मे) रोजी सकाळी आठ वाजेपासून शासकीय गोदामात मतमोजणी सुरू झाली आहे. यातील नववी फेरीअखेर उन्मेष पाटील यांनी 198276 यांनी मतांची आघाडी घेतली आहे. तर गुलाबराव देवकर यांना नववी फेरीअखेर अवघी 135736 मते मिळाली होती.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/425342491350913/

Add Comment

Protected Content