भुसावळ प्रतिनिधी । शहरातील श्री राम नगर कोंडे वाडी येथील रहिवासी काशिनाथ दशरथ काळे (वय-८०) यांचे वृध्दापकाळाने 25 जुलै रोजी निधन झाले. ते ज्ञानदेव काळे, सोपान काळे यांचे वडील होत. त्याच्या पश्चात दोन मुलं, सुना, दोन मुली, नात, नातू असा परीवार आहे.
भुसावळातील काशिनाथ काळे यांचे निधन
5 years ago
No Comments