Home Cities एरंडोल कासोदा येथील सुनंदाबाई पाटील यांचे निधन

कासोदा येथील सुनंदाबाई पाटील यांचे निधन


WhatsApp Image 2019 05 12 at 20.57.17

कासोदा प्रतिनिधी । वनकोठे बांभोरी येथील लोकनियुक्त सरपंच उमेश श्रीराम पाटील यांच्या काकु आडगाव येथील रहिवाशी कै.सौ.सुनंदा लक्ष्मण पाटील ( ४८) वर्षी यांचे १२ मे २०१९ रविवारी रोजी सकाळी ८:३० वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, २ मुली, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound