Home Cities जळगाव राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. पाटील जळगाव जिल्हा दौऱ्यावर

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. पाटील जळगाव जिल्हा दौऱ्यावर

0
29


jayant patil

जळगाव, प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंतराव पाटील व अमोल मिटकरी आज जळगाव जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. ते जिल्ह्यात चार ठिकाणी जाहीर सभा घेणार आहेत.

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आमदार जयंतराव पाटील व अमोल मिटकरी हे आज गुरूवार १० आँक्टोबर रोजी जळगाव जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. सकाळी ११ वा. भडगाव येथे, दुपारी १ वा.जामनेर येथे संध्याकाळी ४ वा .चाळीसगाव येथे तर रात्री ७.३० वा. अमळनेर येथे जाहीर सभा आयोजित केलेल्या आहेत, तरी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केले आहे.


Protected Content

Play sound