अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अमळनेर तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (अजित पवार गट) सोशल मीडिया कार्यकारणी पुढील प्रमाणे जाहीर करण्यात आली. माजी नगराध्यक्षा जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते सर्व नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. तर मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी अभिनंदन केले. यावेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष भागवत पाटील, शहराध्यक्ष मुक्तार खाटीक, अनिल शिसोदे, आबीद शेख उपस्थित होते.
कार्यकारिणी पुढीलप्रमाणे-
तालुका कार्यकारिणी- मयूर अनिल बोरसे – तालुका अध्यक्ष,
मयूर देविदास कोळी – तालुका कार्याध्यक्ष
तेजस पाटील – तालुका उपाध्यक्ष,हरिओम पाटील – सरचिटणीस,रोहन महाले – संघटक ,महेश शिरसाठ – सरचिटणीस,दीलभर पाटील – उपाध्यक्ष,सोमनाथ माळी -सरचिटणीस,सागर वानखेडे – संघटक,मनीष पाटील – संघटक ,कल्पेश पाटील- उपाध्यक्ष,हितेश बोरसे – सरचिटणीस ,अक्षय कोळी – संगटक
अमळनेर शहर कार्यकारणी-
सुशील पाटील – शहर अध्यक्ष, रोहित सूर्यवंशी – कार्याध्यक्ष, पार्थ सूर्यवंशी – उपाध्यक्ष, जयेश देवरे- संघटक, हितेश नायडे – सरचिटणीस, आदित्य पगारे – उपाध्यक्ष, दिग्नेश पाटील – उपाध्यक्ष, मुद्दसिर सैयद – उपाध्यक्ष, मुजम्मिल शेख – सरचिटणीस, चेतन पाटील – संघटक, तेजस पाटील – उपाध्यक्ष, अथर्व आहिरे – संघटक, राज पाटील – सरचिटणीस
सर्व नूतन कार्यकारीणीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.