Home धर्म-समाज राष्ट्रीय एकतेतर्फे पोलीस निरीक्षकांचे स्‍वागत

राष्ट्रीय एकतेतर्फे पोलीस निरीक्षकांचे स्‍वागत

0
17

WhatsApp Image 2019 09 02 at 8.12.35 PM

भुसावळ,प्रतिनिधी | येथील बाजारपेठ पोलिस ठाण्यात जळगाव तालुका पोलिस ठाण्यातून भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांचा राष्ट्रीय एकतेतर्फे स्वागत करण्यात आले.

राष्ट्रीय एकतेतर्फे पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांचे स्थानिक जामा मशीद व लक्ष्मी मंदिर चौकात राजस्थानी विप्र नवयुवक समाजाचे अध्यक्ष विनोद शर्मा आदींनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन जोरदार स्वागत केले. यावेळी हिंदू मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound