Home धर्म-समाज नथू कुंभार यांचे वृद्धापकाळाने निधन

नथू कुंभार यांचे वृद्धापकाळाने निधन


WhatsApp Image 2019 03 05 at 3.46.41 PM

पारोळा (प्रतिनिधी) –शहरातील मंडप व्यावसायिक बापू नथु कुंभार ह्यांचे वडील व सुप्रसिद्ध मूर्तिकार नथु खंडू कुंभार ह्यांचे सोमवारी (दि.४) रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज (मंगळवारी) त्यांच्या राहत्या घरापासून मोठा कुंभारवाडा येथून सायंकाळी ५.०० वा. काढण्यात येणार आहे.

पहा : पारोळा शहरातील घरातील नकाशा गुगल मॅपवर


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound