Home Cities नंदुरबार LIVE : नंदुरबारमध्ये पंतप्रधान मोदींची सभा सुरु

LIVE : नंदुरबारमध्ये पंतप्रधान मोदींची सभा सुरु


prime minister narendra modi in mandsaur 3ad53cac f059 11e8 86fe bb1c4000c468
 

नंदुरबार (प्रतिनिधी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची धुळे व नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे व डॉ. हीना गावित यांच्यासाठी घेत असलेल्या प्रचारसभेला सुरुवात झाली आहे. शहरातील धुळे रोडवरील स्वामी समर्थ केंद्राजवळील मोकळ्या मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा सुरु आहे.

 

या जाहीर सभेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, पर्यटनविकास मंत्री जयकुमार रावल, ग्रामविकास मंत्री दादा भुसे आदींसह मान्यवर उपस्थित आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound