Home Cities जळगाव जळगाव येथे रामानंद घाट या रस्त्याचे लक्ष्मीबाई केळकर मार्ग नामकरण

जळगाव येथे रामानंद घाट या रस्त्याचे लक्ष्मीबाई केळकर मार्ग नामकरण

0
39

WhatsApp Image 2019 09 04 at 8.53.41 PM

जळगाव, प्रतिनिधी | शहरातील मुख्य रस्ता असलेल्या काव्यरत्नावली चौक ते रामानंद घाट या रस्त्याचे  लक्ष्मीबाई केळकर मार्ग असे नामकरण बुधवार ४ सप्टेंबर रोजी करण्यात आले.

 

लक्ष्मीबाई तथा मावशी केळकर या राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका समितीची स्थापना करून  यांनी राष्ट्र सेविका समितीची स्थापना करून महिलांच्या मोठे संघटन उभे केले होते. त्यानुसार या रस्त्याचे नामकरण करण्यात आले यावेळी नगरसेविका उज्वला बेंडाळे राष्ट्रसेविका समिती जळगाव शहर अध्यक्ष संगीता अट्रावलकर यांच्यासह शाखेच्या महिला सदस्या उपस्थित होत्या.


Protected Content

Play sound