Home Cities भुसावळ भुसावळ येथे खासदार रक्षाताई खडसे यांचा सत्कार

भुसावळ येथे खासदार रक्षाताई खडसे यांचा सत्कार

2981d1bb 070e 4407 ae01 334385795cab
2981d1bb 070e 4407 ae01 334385795cab

2981d1bb 070e 4407 ae01 334385795cab

भुसावळ (प्रतिनिधी) रावेर लोकसभा क्षेत्रातून दुसऱ्यांदा भरघोस मतांनी निवडून आल्याबद्दल खासदार रक्षाताई खडसे यांचा सत्कार आज (दि.१०) येथे करण्यात आला.

 

याप्रसंगी आमदार संजय सावकारे, जिल्हा संघटन सरचिटणीस प्रा.डॉ. सुनील नेवे, तालुकाध्यक्ष सुधाकर जावळे, पं.स. सभापती प्रिती पाटील, जि.प. सदस्या पल्लवी सावकारे, पं.स. उपसभापती वंदना उन्हाळे, पं.स. सदस्या मनीषा पाटील, पं.स. सदस्य सुनील महाजन, तालुका सरचिटणीस भालचंद्र पाटील, कठोरा सरपंच प्रशांत पाटील यांच्यासह अन्य मान्यवर आणि अनेक नागरिक उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound