Home Cities भुसावळ मोहन निकम यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती

मोहन निकम यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती


mohan nikam
 

भुसावळ (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यातील दलित समाजातील नेते भुसावळनगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष मोहन निकम यांची नुकतीच सामाजिक न्याय विभागाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आमदार जयदेव गायकवाड यांनी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.

 

निकम यांच्या नियुक्तीबाबत पक्षाचे नेते आ. प्रकाश गजभिये, अरुणभाई गुजराथी, पक्षाचे जळगाव जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्रभैय्या पाटील , माजी मंत्री आमदार डॉ. सतिश पाटील, माजी खासदार वसंत मोर, माजी आमदार राजीव देखमुख, माजी आमदार दिलीप वाघ, भुसावल माजी आमदार संतोष चौधरी, माजी खासदार ईश्वर जैन, मा. आ. मनिष जैन, लोकसभेचे उमेदवार गुलाबराव देवकर, अरविंद मानकरी महिला जिल्हाध्यक्षा कल्पना अहिरे, गोपाळ सोनवणे, एस. टी. साळवे, विनोद निकम, जी. पी. सोनवणे, एम. आर. तायडे, रवींद्र साळवे, आनंद नरवाडे, आनंद नवगिरे, सोनू निकम, संतोष बनसोडे, लीलाधर तायडे, राजू जावरे, अशोक कापडणे, अशोक मोरे, विजय चौधरी, माजी नगराध्यक्ष नाना पवार, पोपट पाटील, रवींद्र पाटील, जि.प. सदस्य भगवान मेढे आदींनी अभिनंदन केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound