Home Cities धरणगाव बालकवी ठोंबरे व सारजाई कुडे विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी मेडिटेशन मार्गदर्शन

बालकवी ठोंबरे व सारजाई कुडे विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी मेडिटेशन मार्गदर्शन

0
40


धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | धरणगाव येथील बालकवी ठोंबरे व सारजाई कुडे विद्यालयात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी 37 वर्षापासून ओम शांती केंद्रात मेडिटेशन साठी काम करणारे बीके रवींद्र भाई, इंजिनियर, जे एन पी टी. यांनी मार्गदर्शन केले. तसेच गेल्या 30 वर्षापासून विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देत आहेत.

त्यांच्या सोबत ब्रह्म कुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय धरणगाव येथील बीके एकनाथ भाई उपस्थित होते. त्यांचा सत्कार मुख्याध्यापक एस एस पाटील व मुख्याध्यापक जीवन पाटील यांनी केला. सूत्रसंचालन आर डी महाजन यांनी केले.प्रसंगी सर्व शिक्षक, शिक्षिका व कर्मचारी व विद्यार्थीउपस्थित होते


Protected Content

Play sound