Home Cities रावेर गुलाबवाडी येथे विवाहितेची आत्महत्या

गुलाबवाडी येथे विवाहितेची आत्महत्या


रावेर (प्रतिनिधी) गुलाबवाडी (ता. रावेर) येथील एका १९ वर्षीय विवाहीत महिलेने विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्या केल्याची घटना काल (दि.४ फेब्रुवारी) घडली.

या संदर्भात अधिक असे की, ज्योती धारसिंग चव्हान (वय-१९) या महिलेने घरात कोणीही नसताना विषारी द्रव सेवन करून आत्महत्या केली. आठ महिन्यांपुर्वीच ज्योती हिचा विवाह झाला होता. याबाबत रावेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास स.पो.नि. पाळढे करीत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound