Home Cities चाळीसगाव शिवछत्रपती क्षत्रिय मराठा समाज महासंघाच्या अध्यक्षपदी गणेश पवार

शिवछत्रपती क्षत्रिय मराठा समाज महासंघाच्या अध्यक्षपदी गणेश पवार

0
39

चाळीसगाव प्रतिनिधी । शिवछत्रपती क्षत्रिय मराठा समाज महासंघाच्या चाळीसगाव शाखेच्या अध्यक्षपदी गणेश पवार यांची निवड करण्यात आली.

शिवछत्रपती क्षत्रिय मराठा समाज महासंघाची बैठक शहरातील विठ्ठल रुख्मिणी मंदिर सभागृहात रविवारी आयोजीत करण्यात आली. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते मार्ल्यापण करण्यात आले. याप्रसंगी पुलवामा हल्ल्यात शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर सर्वानुमते शिवछत्रपती क्षत्रिय मराठा समाज महासंघ चाळीसगाव ची नूतन पदाधिकारी व सदस्यांची निवड करण्यात आली. यात अध्यक्षपदी रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार, उपाध्यक्ष पदी प्रा सुनिल जाधव, प्रभाकर फाटे, संजय नवले तर कार्याध्यक्षपदी किरण पवार, खजिनदार बाळासाहेब पवार, सचिव किरण रामदास पवार, सहसचिव अमित नागणे तर सदस्य म्हणून प्रकाश जाधव, मुकुंद पवार, दिपक नागणे, वसंत देठे, हर्षल इंगोले, योगेश गव्हाणे, सागर यादव, ज्योतीराव शिंदे, रमेश पवार, चंद्रशेखर गायकवाड, भूषण पवार, राकेश गायकवाड यांची निवड जाहीर करण्यात आली. तसेच सल्लागार म्हणून जगदीश जाधव, सुरेश देवाजी पवार, मधुकर नागणे, भिकन गायकवाड, भीमराव पवार, लहु बाबर, रामचंद्र पवार, बबन नागणे, भगवान पवार, मुरलीधर कोथमिरे, प्रताप सपकाळ, धर्मा पवार यांची निवड करण्यात आली.

या कार्यक्रमास भिकन पवार,रमेश नागणे, बबन पवार, श्रीराम देठे, सतीश पवार, अनिल पवार, विठ्ठल पवार , शिरीष पवार, विजय पवार, रवींद्र नागणे,अजय पवार ,दत्तु पवार,दिलीप पवार,रमेश पवार,मारुती पवार, मिलींद गायकवाड, नाना पवार, विश्‍वास पवार ,बाळु पवार,प्रवीण गायकवाड, शिवाजी पवार , तुळशीराम पवार , चंद्रकांत नागणे, अमोल पवार, रवींद्र गायकवाड , ललित पवार,विनोद पवार विशाल पवार ,रामा पवार ,पवन पवार ,प्रज्वल पवार, मंगेश देठे, निखिल पवार, अमोल पाटील, मंगेश पवार, गणेश पवार, अक्षय पवार, कार्तिक पवार आदी उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound